IFFI Jury On 'Kashmir Files': प्रचारासाठी 'द काश्मीर फाईल्स'ची निर्मिती, इफ्फीच्या ज्युरींचं वक्तव्य
गोव्यातील इफ्फीच्या सांगता समारंभात ज्यूरी चेअरमन नदाव लपिड यांनी द काश्मीर फाईल्स चित्रपटाविषयी भाष्य केलं आणि त्यावर आता चित्रपट सृष्टीतून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेय... जर काश्मीरमधील नरसंहार खरा होता तर काश्मीरी पंडितांचं स्थलांतरही तितकंच खरं होतं अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी दिलेय. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची निर्मिती प्रचारासाठी झाली असून अशा चित्रपटांचा इफ्फीमधील समावेश धक्कादायक असल्याचं नदाव लपिड म्हणाले होते. त्यावर आता अनुपम खेर यांनी ही प्रतिक्रिया दिलेय.
Tags :
Kashmiri Pandit IFFI Migration Filmmaking The Kashmir Files In Goa Closing Ceremony Nadav Lapid Jury Chairman Genocide Actor Anupam Kher Film Production