Priyanka Gandhi vs UP govt| मजुरांच्या बसवरुन प्रियांका गांधी - योगी आदित्यनाथ सरकार यांच्यात संघर्ष

Continues below advertisement
उत्तर प्रदेशमध्ये मजुरांच्या बसवरुन काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय. मजुरांच्या बसेस संदर्भात गेल्या २४ तासात प्रियंका गांधी आणि यूपी सरकार यांच्यात तब्बल नऊ वेळा पत्रव्यवहार झालाय. मजुरांच्या बसेसबाबत योगी सरकार आणि काँग्रेसकडून दावे-प्रतिदावे करण्यात येतायत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये मजुरांच्या बसवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram