Coronavirus | मंत्रालयातील आणखी एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
Continues below advertisement
मंत्रालयातील आणखी एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झालीय..एका विभागाचे प्रधान सचिव असलेल्या IAS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झालीय..मंत्रालयात याआधी सुद्धा एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती..
Continues below advertisement