Priyanka Gandhi Joins Bharat Jodo Yatra : प्रियंका गांधी 4 दिवसांसाठी भारत जोडो यात्रेत सहभागी होतील
abp majha web team
Updated at:
22 Nov 2022 11:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियंका गांधी 4 दिवसांसाठी भारत जोडो यात्रेत सहभागी होतील. भारत जोडो य़ात्रा पुढच्या टप्प्यात दाखल. तब्बल 4 दिवस राहुल गांधींसोबत प्रियंका गांधी सहभागी होती. विरोधकांकडून प्रियंका गांधी यात्रेत सहभागी होत नसल्याने चर्चेला उधाण.