Lakhimpur Kheri Violence : Ajay Mishra यांना पदावरुन हटवा, Priyanka Gandhi यांची मागणी : ABP Majha
Continues below advertisement
लखीमपूर खेरी प्रकरणावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. अजय मिश्रा यांना चौकशीच्या दृष्टीने केंद्रीय राज्यमंत्रिपदावरून काढून टाकण्याची मागणी Priyanka Gandhi यांनी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Congress Farmers Protest BJP Uttar Pradesh Priyanka Gandhi BJP Lakhimpur Kheri Ajay Kumar Mishra Ashish Mishra Lakhimpur Kheri Violence