Priyanka Gandhi : शिवराज सिंह चौहानांवर आरोप केल्यामुळे प्रियंका गांधी आणि कमलनाथ यांच्यावर गुन्हा

Continues below advertisement

Priyanka Gandhi : शिवराज सिंह चौहानांवर आरोप केल्यामुळे प्रियंका गांधी आणि कमलनाथ यांच्यावर गुन्हा. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा, शिवराज सिंह चौहान सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे गुन्हा, तर सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं ट्वीटर अकाऊंट सांभाळणाऱ्याविरोधात गुन्हा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram