Priyanka Chaturvedi EXCLUSIVE : INS Vikrant प्रकरणी राज्यसभेत शिवसेनेचा स्थगन प्रस्ताव ABP Majha
Continues below advertisement
INS विक्रांत प्रकरणावरून राजकारण तापलेलं असताना आता यातील आरोपांप्रकरणी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस आहे.. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ही स्थगन प्रस्तावाची नोटीस दिलेय. आणि नियम 267अंतर्गत या प्रस्तावावर चर्चेची मागणी केलेय. आय एन एस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली जनतेकडून पैसे गोळा करून ते लाटल्याचा आरोप किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे आणि या प्रकरणी मुंबईत गुन्हाही दाखल झालाय
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena Rajya Sabha Kirit Somaiya Priyanka Chaturvedi INS Vikrant Priyanka Chaturvedi EXCLUSIVE Adjournment Motion