LokSabha : निलंबनाच्या कारवाईनंतर Supriya Sule - Priyanka Chaturvedi यांचा मोदी सरकारवर निशाणा
Continues below advertisement
निलंबनाच्या कारवाईनंतर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. विधेयकं मंजूर करुन घेण्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप चतुर्वेदी यांनी केलाय. तसंच कदापि माफी मागणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी....
Continues below advertisement