Rahul Gandhi | राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की; सरकारकडून गळचेपी होतेय : पृथ्वीराज चव्हाण
Continues below advertisement
हाथरसला पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी राहुल गांधी जमिनीवर पडले. सरकारकडू गळचेपी होतेय, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
Continues below advertisement