PM Modi At Panjim : गोवा मुक्ती संग्रामाच्या हीरक महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित
पंतप्रधान मोदींचा गोवा दौऱ्यावर. 'गोवा मुक्ति दिन' कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली असून गोव्यातील 650 कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं. गोवा राज्याला पोर्तुगाल शासनापासून मुक्त केल्याबद्दल स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान.