Narendra Modi on BJP MP : संसदेत अनुपस्थित राहणाऱ्या भाजपच्या खासदारांना पंतप्रधान मोदींनी फटकारलं
Continues below advertisement
भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत अनुपस्थित राहणाऱ्या भाजपच्या खासदारांना फटकारलं. संसदेच्या अधिवेशनात कोणत्याही खासदारानं अनुपस्थित राहू नये असं त्यांनी बजावलं. मुलांना वारंवार फटकारलं तर त्यांनाही ते आवडत नाही. त्यामुळे तुम्ही बदला, अन्यथा बदल होत राहतात, अशा शब्दांत पंतप्रधानांनी खासदारांची खरडपट्टी काढली आणि इशाराही दिला.
Continues below advertisement