Sputnik V Corona Vaccine: स्फुटनिक लसीची किंमत ठरली, दोन डोससाठी मोजावे लागणार इतके रुपये

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा कहर पाहता लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सध्या प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील दिसत आहेत. याच धर्तीवर परदेशी लसींच्या वापरासाठीही देशात रितसर परवानगी देण्यात आली आहे. यातच रशियात निर्मिती करण्यात आलेली स्पुटनिक ही लसही आता भारताच पोहोचली आहे. किंबहुना नुकतीच या लसीची भारतातील किंमत निर्धारित करण्यात आली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola