Presidential Election 2022 : द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा लढतीचा आज निकाल ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Jul 2022 01:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाचे १६ वे राष्ट्रपती कोण याचा फैसला आज होणार आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत असलेल्या या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेय. संसद भवनाच्या खोली क्रमांक ६३ मध्ये मतमोजणी सुरू झालेय. . या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातोय. यशवंत सिन्हा यांना किती मिळणार आणि विरोधकांची किती मतं फुटली हे या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. १८ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत ४८०० आमदार आणि खासदारांनी मतदान केलंय