Adhir Ranjan Chaudhari : राष्ट्रपती मुर्मूंची माफी मागणार- अधीर रंजन चौधरी ABP Majhja
राष्ट्रपतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी राष्ट्रपती मुर्मूंची माफी मागणार आहेत... बंगाली असल्यानं हिंदी बोलण्याची सवय नाही असं स्पष्टीकरण अधीर रंजन चौधरी यांनी दिलंय... राष्ट्रपतींची माफी मागेन पण ढोंगी लोकांची नाही असंही अधीर रंजन चौधरी म्हणालेयत...
Tags :
Congress Leader President Apology Hindi Offensive Statements Adhirranjan Chaudhary President Murmu Bengali Hypocrites