Farm Law Repeal : तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

Continues below advertisement

परवा संसदेत कृषी कायदे रद्द करण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेत मंजूर झालं. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी हे विधेयक लोकसभेत पटलावर ठेवलं आणि त्यानंतर आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर झालं. आजा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विधेयकावर स्वाक्षरी करत कायदे रद्द केले. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram