President Fleet Review 2022 : विशाखापट्टनममध्ये या प्रेसीडेंट फ्लीट रीव्ह्यू कार्यक्रमाचं आयोजन, देशाच्या नौदल ताकदीचा आढावा
President Fleet Review 2022 : देशाचे राष्ट्रपती आणि तीनही सैन्यदलांचे सरसेनापती रामनाथ कोविंद हे आज विशाखापट्टनममध्ये देशाच्या नौदल ताकदीचा आढावा घेतला. विशाखापट्टनममध्ये या प्रेसीडेंट फ्लीट रीव्ह्यू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये जवळपास 63 युद्धनौका आणि पाणबुड्या सहभागी आहेत तसंच 50 लढाऊ विमानांच्या कसरती सादर होणार आहेत.