President Speech | तिरंग्याचा अपमान दुर्दैवी, कृषी कायद्यांबाबत संभ्रम दूर करणार : राष्ट्रपती

President Speech | तिरंग्याचा अपमान दुर्दैवी असल्याचं सांगत प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निषेध केला. तसंच कृषी कायद्यांबाबत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न सरकार करेल, असंही त्यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola