Praveen Togadia : भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून प्रवीण तोगडिया यांची राज ठाकरे आणि भाजपवर टीका
Continues below advertisement
भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून प्रवीण तोगडिया यांची राज ठाकरे आणि भाजपवर टीका. 'भाजप सरकार असलेल्या राज्यांत भोंगे हटवण्यासाठी आंदोलन का नाही?' सवाल उपस्थित.
Continues below advertisement