Farmers Protest | ट्रॅक्टर रॅली काढण्यावर शेतकरी ठाम; दिल्ली सरकार परवानगी देणार?
Continues below advertisement
"नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी प्रस्तावित ट्रॅक्टर रॅली काढण्यावर शेतकरी ठाम आहेत. याता आता दिल्ली सरकार परवानगी देणार की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडसंदर्भातील दिल्ली पोलिसांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली असून 'आम्ही यात पडणार नाही' असं देखील कोर्टानं म्हटलं आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement