Prakash Jawadekar : टुलकिट हे काँग्रेसचे षडयंत्र; मंत्री प्रकाश जावडेकर यांचे राहुल गांधीना प्रत्युत्तर
काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशातील कोरोना परिस्थितीवर काहीही तर्क लावत असल्याने कोरोना टुलकिट हे काँग्रेसचे षडयंत्र असल्याचं स्पष्ट होतंय असं प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलंय.