केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेल्या Prakash Javadekar, Ravi shankar Prasad यांना मोठी जबाबदारी?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jul 2021 03:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेल्या प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांना मोठी जबाबदारी? भाजपचं उपाध्यक्षपद, राष्ट्रीय सरचिटणीस की निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांचं प्रभारीपद?