Prakash Ambedkar On 'Bharat Jodo' : भारत जोडो यात्रेवर प्रकाश आंबोडकर यांची टीका
Continues below advertisement
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केलीय. भारत तुटलाच नाही तर जोडण्याचा प्रश्न येतोच कुठे असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी विचारलाय..
Continues below advertisement
Tags :
Vanchit Bahujan Aghadi Criticism Yatra Rahul Gandhi Rahul Gandhi Join India Prakash Prakash Ambedkar