Prakash Ambedkar : 2024च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत - प्रकाश आंबेडकर
abp majha web team
Updated at:
13 Oct 2023 08:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrakash Ambedkar २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत
२०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत. प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं भाकित. सद्य स्थितीत भाजप २०० जागा जिंकेल अशी परिस्थिती नाही. आंबेडकरांचं वक्तव्य.