Assembly Election 2022: राजकीय विश्लेषक, अभय देशपांडे आणि रविकिरण देशमुख सखोल विश्लेषण ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Jan 2022 05:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात कोरोनाची तिसरी लाट वाढत असताना उत्तरप्रदेश, गोव्यासह पाच राज्यांतल्या विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा आज होणार आहे. आज दुपारी साडेतीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून त्यावेळी निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांत निवडणूक होणार असून त्याचं बिगुल आज वाजणार आहे.