Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
abp majha web team
Updated at:
08 Jan 2022 02:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना महासाथीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना महासाथीत निवडणुका होाणार असल्याने निवडणूक आयोगाकडून काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागासोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती.