PM नरेंद्र मोदी साधणार 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद, कोरोना परिस्थतीचा घेणार आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते देशातील कोरोना परिस्थतीचा आढावा घेणार आहेत. या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हि उपस्थित असतील.