PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रमजान ईदच्या शुभेच्छा
abp majha web team
Updated at:
11 Apr 2024 07:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रमजान ईदच्या शुभेच्छा संपूर्ण देशभरात आज ईद-उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी होत आहे. बुधवारी रात्री सव्वासातच्या सुमारास चंद्राचं दर्शन झाल्यानंतर जामा मशिदीच्या वतीने आज ईद साजरी होणार असल्याची घोषणा करण्यात आली. जामा मशिदीत सकाळी साडेसहाच्या सुमारात नमाज पठणाला सुरुवात झाली. ईद हा आनंदाचा आणि बंधुभावाचा सण आहे. या दिवशी मुस्लीम बांधव सकाळी ईदची नमाज अदा करुन एकमेकांना मिठी मारुन ईदच्या शुभेच्छा देतात. यासोबतच इतरांच्या घरी जाऊन मिठाई दिली जाते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.