Modi tweets on coronavirus | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कोराना व्हायरस संदर्भात ट्विट | ABP Majha
Continues below advertisement
संपूर्ण जग कोरोना विषाणूविरोधात लढत आहे. वेगवेगळ्या स्तरावर सरकार आणि जनता कोरोनाचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहे. दक्षिण आशियामध्ये जिथे जागतिक लोकसंख्यांपैकी मोठी लोकसंख्या राहते, तिथे जनता निरोगी राहिल यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत.
Continues below advertisement
Tags :
PM Modi Tweets Modi Tweets On Coronavirus मराठी बातम्या Corona In Pune Corona Latest News Corona Symptoms Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona News