PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तेजस लढाऊ विमानातून उड्डाण
abp majha web team
Updated at:
25 Nov 2023 02:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तेजस लढाऊ विमानातून उड्डाण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केलंय. तेजस हे विमान भारतीय बनावटीचं आहे. याच विमानातून पंतप्रधानांनी उड्डाण केलंय. तसंच या उड्डाणानंतर डीआरडीओच्या जवानांना मोदींनी शुभेच्छाही दिल्यात. दरम्यान मोदींनी उड्डाण केलेल्या या विमानाचे फोटोजही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतायत.