PM Modi UNCUT on Farm Laws :अखेर ते तीन कृषी कायदे मागे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा
Continues below advertisement
PM Narendra Modi Address to Nation : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. माझ्या सरकारनं शेतकरी हिताला प्राधान्य दिलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख 62 हजार कोटी रुपये जमा केले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जात आहे.
Continues below advertisement
Tags :
PM Modi PM Modi Speech LIVE Guru Nanak Jayanti 2021 Kartik Purnima 2021 PM Modi Address Live PM Modi Today Speech PM Modi Address Nation Live PM Modi In UP PM Modi Visit Mahoba