ABP News

PM Narendra Modi flies in Tejas : Tejas Fighter Jet मधून पंतप्रधान मोदींची हवाई भरारी

Continues below advertisement

PM Modi In Tejas Photo: स्वदेशी बनवटीच्या हलके लढाऊ विमान तेजसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उड्डाण भरले. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजसमधून अवकाशात उड्डाण केले. बेंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ला भेट दिल्यानंतर त्यांनी तेजसमधून हे उड्डाण केलं.तेजसमधून केलेल्या उड्डाणानंतर नरेंद्र मोदी यांनी भारतीय वायुसेना, DRDO आणि HAL तसेच सर्व भारतीयांचे अभिनंदन केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram