PM Modi | पंतप्रधान मोदींचं मिशन वॅक्सिन, अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कमध्ये कोरोना लसीचा आढावा
28 Nov 2020 12:27 PM (IST)
PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे, अहमदाबाद, हैदराबाद दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी ते कोरोना लसनिर्मिती प्रक्रियेची माहिती घेणार आहेत.
Sponsored Links by Taboola