PM Narendra Modi on Morbi Bridge : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोरबी दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त
abp majha web team
Updated at:
31 Oct 2022 12:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोरबी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ लाखांची मदत जाहीर केलीय. तसंच जखमींना ५० हजाराची मदत घोषित करण्यात आलीय.