PM Meeting : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींची उद्या बैठक,CM उद्धव ठाकरे लावणार उपस्थिती
Continues below advertisement
ओमायक्रॉनचा संसर्ग आणि कोरोनाचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थिती लावणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Corona Uddhav Thackeray India Corona Omicron Narendra Modi Corona Meeting Uddhav Thackeray Narendra Modi