PM Narendra Modi in Ayodhya : पंतप्रधान मोदी अयोध्येत, दीपोत्सवात होणार सहभागी
Continues below advertisement
पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. रामलल्लाचं दर्शन घेऊन दीपोत्सवात सहभागी होणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. १५ लाखांहून अधिक दिव्यांनी संध्याकाळी अयोध्या प्रकाशमान होणार आहे. आणि आता त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.
Continues below advertisement