PM Narendra Modi: 'काँग्रेस नसती तर, आणिबाणीचा कलंक नसता'- पंतप्रधान मोदी ABP Majha

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.. ते राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते.देशातली राज्य सरकारं अस्थिर करणं हीच काँग्रेस हायकमांडची नीती असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram