PM Narendra Modi यांनी Piyush Goyal यांच्या घरच्या बाप्पांची केली आरती
abp majha web team
Updated at:
31 Aug 2022 11:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या दिल्लीतल्या घरी देखील गणरायाचं आगमन झालं... यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील पीयूष गोयल यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं... यावेळी मोदींनी आरती देखील केली....