PM Modi Yuva Mohitsav: पंतप्रधान मोदींच्या हस्ते युवा महोत्सवाचं उद्घाटन ABP Majha
आज (12 जानेवारी) महान तत्त्वज्ञ आणि विचारवंत स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. दरवर्षी 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन केलं. यासोबतच पंतप्रधान मोदी येथे कार्यक्रमाला संबोधित केलं
Tags :
Prime Minister Narendra Modi Inauguration Jayanti Tamil Nadu Video Conference Puducherry Swami Vivekananda January 12 Great Philosopher Thinker