PM Modi Varanasi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाराणसी दौरा
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
15 Jul 2021 11:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Modi Varanasi Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी येथे दौरा करणार आहे. या दौऱ्यादरम्यान तब्बल १५,००० कोटींच्या विविध योजनांचा लोकार्पण करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.