Narendra Modi : कोरोना योद्ध्यांसाठी क्रॅश कोर्सची निर्मिती, एक लाख युवकांना प्रशिक्षित करणार: पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशातील कोरोना योद्ध्यांसाठी क्रॅश कोर्सची निर्मिती करण्यात आली असून त्या माध्यमातून एक लाख युवकांना प्रशिक्षित करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोविड 19 योध्यांसाठीच्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola