Pradeep Sharma यांना अटक केल्यानंतर NIA कार्यालयाबाहेर CRPF चा मोठा बंदोबस्त
Continues below advertisement
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक केल्यानंतर एनआयएच्या कार्यालयाबाहेर सीआरपीएफ जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Continues below advertisement