PM Modi : आधीच्या सरकारची शिक्षणाबद्दलची धोरणं अयोग्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी ABP Majha
आधीच्या सरकारची शिक्षणाबद्दलची धोरणं अयोग्य असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. युक्रेनमधून परतलेल्या वाराणसीतल्या विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान मोदींची चर्चा.