PM Modi Patna Tour : मोदींच्या पाटणा दौऱ्यात घातपात करण्याचा कट होता? ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Jul 2022 03:47 PM (IST)
मोदींच्या पाटणा दौऱ्यात घातपात करण्याचा कट होता?, संशयित दहशतवाद्यांच्या अटकेनंतर बिहार पोलिसांचा तपास सुरु , पाकिस्तान, बांग्लादेशातून आर्थिक रसद पुरवल्याचा संशय