Vegetable Rate : पावसामुळे चांगल्या भाज्यांची आवक घटली ,भाज्यांचे दर 30 ते 40 टक्क्यांनी वाढले
Continues below advertisement
एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असताना दुसरीकडे ताटातली भाजी महाग होणार आहे... कारण मुसळधार पावसात शेतीचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे बाजारात चांगल्या भाज्यांची आवग कमालीची घटलेय... परिणामी भाज्यांचे दर कडाडले आहेत.. किलोमागे भाज्यांचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वधारले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Monsoon Rain IMD Mumbai Rains Monsoon Update Weather Updates Maharashtra Rains Vegetable Rate Monsoon 2022