PM Modi Parliament Monsoon Session :संसद संवादाचं सक्षम माध्यम, जिथं खुल्या मनानं उत्तम चर्चा आवश्यक

Parliament Monsoon Session :  संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) आजपासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा काळ खूप महत्वाचा आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाचा कालखंड आहे. येणाऱ्या 25 वर्षांनी देश शताब्दी साजरी करेल. या काळात आपल्याला नव्या उंची गाठायची आहे. यासाठी आपल्याला संकल्प करायचे आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola