PM Modi on Police Uniform : 'एक देश एक पोलीस गणवेश' संकल्पनेवर चर्चा व्हावी : पंतप्रधान मोदी
Continues below advertisement
PM Modi on Police Uniform : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पोलिसांच्या गणवेशावर भाष्य केलंय.. ‘एक देश, एक पोलीस गणवेश’ या संकल्पनेवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.. यावेळी मोदींनी नक्षलवादावरही भाष्य केलंय..
Continues below advertisement