PM Modi at Kedarnath : पंतप्रधान मोदी केदारनाथच्या चरणी; शंकराचार्यांच्या मूर्ती आणि समाधीचं अनावरण
Continues below advertisement
PM Modi Kedarnath Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा केदारनाथ दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या केदारनाथ दौऱ्यावर जाणार असून त्यानिमित्तानं केदारनाथच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला 8 क्विंटल फुलांनी सजावट केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात पूजा करतील. त्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन आणि श्री आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण करतील. केदारनाथ धाम येथे पंतप्रधान मोदी दोन तास असणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे भाषणही करणार आहेत.
Continues below advertisement