PM Modi Independence Speech : पंतप्रधान मोदींचा घराणेशाहीवर हल्लाबोल ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Aug 2022 12:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Modi Independence Day Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात (PM Modi Speech) घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीमुळे गुणवत्तेवर अन्याय केला असल्याचे म्हटले. राजकीय क्षेत्रातील घराणेशाहीचे प्रतिबिंब इतर क्षेत्रातही उमटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. घराणेशाहीचा तिरस्कार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.