PM Modi Diwali Gift : देशभरातल्या 75 हजार तरुणांना आज नोकरीचं दिवाळी गिफ्ट

Continues below advertisement

New Delhi : पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi )हस्ते दिल्लीमध्ये आज रोजगार मेळ्याचा शुभारंभ होणार आहे. यावेळी ७५ हजार बेरोजगारांना नोकरीचं नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या १० लाख नोकऱ्यांच्या घोषणेमधील पहिल्या टप्प्यातील या ७५ हजार नोकऱ्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram