PM Modi Threatened : मोदींना बॉम्ब ब्लास्टने उडवून देऊ, पंतप्रधानांना सोशल मीडियावर धमकी

Continues below advertisement

भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान मोदींना बॉम्ब ब्लास्टने उडवून देण्याची धमकी, एम. ए.मोखीम असं  या धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव,  सोशल मिडीयावर विदेशातून मेसेज करत दिली धमकी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram